या सात प्रकारे विश्रांती घ्या आणि गॅरंटीने पूर्णपणे ताजेतवाने व्हा!!!
मानवी शरीराला विश्रांतीची खूप आवश्यकता असते. दिवसाचे चोवीस तास कुणीच सतत काम करु शकत नाही. त्यामुळे शरीराला आणि मनाला आराम देणारी विश्रांती प्रत्येकालाच मिळणे गरजेचे आहे. पण विश्रांती म्हणजे झोप काढणे असं आपल्याला वाटतं. आणि ते काही प्रमाणात खरंसुद्धा आहे. झोपेमुळे थकवा, मरगळ निघून जाते. आणि पुन्हा माणूस ताजातवाना होऊन कामाला लागतो. पण विश्रांती म्हणजे … Read more