काळ्या मनुका खाण्याचे फायदे व तोटे
काळ्या मनुकांचे नियमित सेवन करण्यामुळे होणारे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. सध्या द्राक्षांचा सिझन चालू आहे. बाजारात सगळीकडे हिरव्या आणि काळ्या रंगाची द्राक्षे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. यापैकी हिरवी द्राक्षे सुकवून बेदाणे तर काळी द्राक्षे सुकवून काळ्या मनुका तयार केल्या जातात. या काळ्या मनुका अत्यंत चविष्ट असून आरोग्यासाठी अतिशय गुणकारी देखील … Read more