दिवाळीच्या मिठाईत भेसळ आहे का? हे कसे ओळखावे, वाचा या लेखात

भेसळीची काही नेहमीची उदाहरणे

खास दिवाळीसाठी म्हणून तुम्ही खरेदी केलेल्या मिठाईमध्ये भेसळ तर नाही ना? नक्की कोण कोणत्या प्रकारच्या पदार्थांमध्ये कशा प्रकारची भेसळ होऊ शकते? याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा 

नकली बेसन पिठापासून सावधान, कशी ओळखायची बेसन पिठातील भेसळ?

नकली बेसन पिठापासून सावधान कशी ओळखायची बेसन पिठातील भेसळ?

बेसन हे खरेतर चणा डाळीपासून बनवले जाते. परंतु चणा डाळ महाग असल्यामुळे बेसन बनवताना संपूर्ण चणा डाळ न वापरता २५% चणा डाळ वापरून बाकी ७५% पिवळ्या वाटाण्याचे पीठ, रंग लावलेले गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ आणि इतर भुकटी वापरली जाते.