नवा मोबाईल खरेदी करताय का? ही सात महत्वाची फीचर्स त्यात आहेत ना हे तपासून पहा.

अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर त्यामध्ये खालील फिचर्स आहेत ना हे नक्की तपासून पहा.

त्यामुळे नवा फोन खरेदी करणे सोपे होते.  परंतु आता मात्र अनेक कंपन्या या स्पर्धेमध्ये उतरल्या आहेत आणि अगदी थोड्या कालावधीत स्मार्टफोनचे नवे नवे वर्जनस  मार्केटमध्ये येत असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या फोनची निवड करावी  हा ग्राहकांपुढचा मोठा प्रश्न असतो.

फोनची बॅटरी भरभर डिस्चार्ज होण्याची ६ कारणे

मोबाईल फोनची बॅटरी भरभर डिस्चार्ज होण्याची ६ कारणे

मोबाईल फोन हे आजच्या धावपळीच्या युगात आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे.