शॅम्पू लावला की तुमचे केस खूप गळतात का? मग हे उपाय करा

शॅम्पू लावला की तुमचे केस खूप गळतात का?

शॅम्पू लावला की तुमचे केस खूप गळतात का? असे असेल तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला शॅम्पू लावूनही केस गळू न देण्याचे काही सिक्रेटस् सांगणार आहोत.

कमी वयात केस गळणे सुरु होण्याची आठ कारणे

कमी वयात केस गळणे सुरु होण्याची आठ कारणे

घनदाट लांबसडक केस असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. पण या केसांची गळती सुरू झाली की मन हळहळतं. खरं तर रोज थोडेसे केस गळणं हे नैसर्गिक आहे. पण जर केस गळून तिथं पुन्हा नवे केस निर्माण झाले नाहीत तर समस्या सुरु होतात.