दिखाव्याला भुलण्याआधी ही लक्षणं ओळखा

डावपेच करणाऱ्यांना कसे ओळखावे?

  या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक खरीखुरी, सच्चेपणा असणारी आणि दुसरी प्रेमळपणाचा बुरखा पांघरलेली. वरवर मनमिळावू, हसतमुख दिसणारी आणि मैत्रीचा खोटा मुखवटा घालून वावरणारी !!! पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण या मुखवट्या मागचा खरा चेहरा ओळखू शकत नाही. आणि त्यामुळे आपले अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. कधी आर्थिक फटका बसतो तर … Read more

लोक खोटं का बोलतात? वाचा या लेखात

लोक खोटं का बोलतात?

लोक खोटं का बोलतात ह्याची असंख्य कारणे आहेत. इतकी कारणं आहेत की त्या सर्वांची नोंद करणे देखील अवघड ठरेल परंतु आपण त्यापैकी काही नेहेमीची कारणे पाहूया ज्यामुळे लोक खोटं बोलायला प्रवृत्त होतात. सर्वात महत्वाचे कारण असते ते म्हणजे शिक्षेपासून बचाव. लहान मुले आणि मोठे ह्या सर्वांना खोटे बोलायला उद्युक्त करणारे हे प्रमुख कारण. ह्याशिवाय इतरही कारणे आहेत ती म्हणजे आपला व इतरांचा कोणत्याही धोक्यापासून बचाव, एखाद्या गोष्टीबाबत गोपनीयता सांभाळणे, किंवा एखाद्या गोष्टीमुळे चारचौघांत लाज वाटणे टाळण्यासाठी. आज आपण लोकांची खोटे बोलण्याची कारणे विस्ताराने पाहूया.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।