गुळाचा चहा प्यावा? की टाळावा? याबद्दल आयुर्वेद तज्ञांचं मत काय आहे?
आयुर्वेद तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, चहा आणि गुळाच्या मिश्रणामुळे आम किंवा विषारी कचरा तयार होतो ज्याचा पचनावर विपरीत परिणाम होतो. फिटनेसच्या बाबतीत जागरूक असणा-या उत्साही लोकांकडून साखरेऐवजी गूळ आणि मध यासारखे आरोग्यदायी पर्याय वापरण्याचा अलीकडचा ट्रेंड प्रचलित आहे. कारण गूळ आणि मध हे नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ आहेत. साखरेमुळे न मिळणारे आरोग्यासाठीचे फायदे गुळात … Read more