हृदयाला हानिकारक फॅट्स न वाढवणारे तूप बनविण्याच्या ५ पद्धती
भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाल अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात तुपाचे स्थान हे अबाधित आहे. मग ती चपाती असो, खिचडी असो किंवा साधा डाळ-भात पण तुपाचा वापर केल्याशिवाय जेवणात परिपूर्णता येत नाही. स्वयंपाकात वापरण्याव्यतिरिक्त भाजलेल्या त्वचेवर किंवा कोरड्या त्वचेवर मॉईस्चरायझर म्हणून सुद्धा तूप गुणकारी आहे. तुपात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, तसेच त्यात अँटीइंफ्लेमेट्री … Read more