भारतातील पहिली महिला रिक्षा चालक असलेल्या परभणीच्या शिला डावरे यांची कहाणी

१८ व्या वर्षी १९८० च्या दशकात महाराष्ट्रातील परभणी येथे राहणारी एक तरुणी घरदार सोडून काहीतरी करणाच्या इच्छेने पुणे इकडे येते. हातात असलेले १२ रुपये आणि खूप सारी स्वप्नं…. थोडं शिक्षण झालं की कधी एकदा लग्न करून मुलीला सासरी पाठवतो असा विचार करणारे अनेक पालक असतात. असं गुलामगिरीचं जीवन नको म्हणून सगळ्यांना सोडून त्या काळात एका गरीब घरातील मुलीने स्वप्न बघितलं.

गरिबीतून शिक्षण घेऊन आय.ए.एस. ऑफिसर झालेली श्वेता अग्रवाल

श्वेता अग्रवाल

जॉब सोडताना तिच्या बॉसने तिला सांगितल की “ज्या परीक्षेला ५ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून फक्त ९० लोकं निवडली जातात. त्यासाठी आपलं पूर्ण करियर तू धोक्यात घालते आहेस असं वाटत नाही का तुला? त्यावर श्वेताने एक सेकंद वेळ न दवडता उत्तर दिल होतं. “त्या ९० मध्ये मी एक असेन”.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनंतर केरळच्या मिसाईल डॉ. वूमन स्टेसी थॉमस

डॉक्टर स्टेसी थॉमस

केरळ राज्याच्या अलापुझ्झा ह्या गावात १९६३ ला डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांचा जन्म झाला. लहानपणापासून गणित आणि भौतिकशास्त्राची ची आवड असणाऱ्या डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांच्या मनात रॉकेट विषयी जिज्ञासा जागृत केली ती जवळच असणाऱ्या थुंबा रॉकेट स्टेशनमुळे.

हात नसतांना नृत्य, तायक्वांदो, कार चालवणेच काय विमानही उडवणारी जेसिका कॉक्स

जेसिका कॉक्स

अ‍ॅरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते… आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।