जाणून घ्या न्यूमोनिया होण्याची कारणे लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय
मित्रांनो, न्यूमोनिया हा एक गंभीर आजार आहे. दरवर्षी अनेक लहान मुले न्युमोनिया मुळे गंभीररित्या आजारी पडतात. हा आजार लहान मुलेच नव्हे तर मोठ्या माणसांनाही होऊ शकतो. न्यूमोनियामध्ये फुप्फुसांना सूज येणे, फुप्फुसांमध्ये पाणी भरणे अशी लक्षणे दिसतात. वेळेत लक्षात आला नाही तर न्युमोनिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. आज आपण न्यूमोनियाची लक्षणे जाणून घेऊया.