एक करोड झाडे लावून जगवण्याचा वसा घेणारे दारीपल्ली रामय्या

दारीपल्ली रामय्या

दारीपल्ली रामय्या हे एक व्यक्तिमत्व, ज्यांची ओळख म्हणजे सायकल वरून जाणारा एक सामान्य माणूस. पण ह्यांची सायकल सर्वांपेक्षा वेगळी. ह्या सायकलवर असतात खूप साऱ्या वृक्षांची रोपटी. त्यावर स्वार होणाऱ्या दारीपल्ली रामय्या ह्यांच्या खिशात असतात खूप साऱ्या झाडांच्या बिया.

पोटचं मूल नसल्याचं दुःख दूर करून झाडांचीच आई झालेली सालूमरडा थिमाक्का

सालूमरडा थिमाक्का

आई बनण्याचा क्षण आपण अनुभवू शकत नाही हे शल्य कुठेतरी त्यांना आत्महत्येचा विचार करायला प्रवृत्त करत होतं. पण थिमाक्का च्या जोडीदाराने त्यांना आजूबाजूच्या निसर्गाची आई बनण्याचा सल्ला दिला. मग सुरु झाला एक असा प्रवास ज्याने सालूमरडा थिमाक्काचं आयुष्य तर पूर्ण बदललंच पण त्यासोबत निसर्गाला जोपासण्याची एक चळवळ सुरु झाली.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।