स्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..!!

durga devi

नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्तीचा उत्सव.. देवीचा जागर करून स्त्रीरूपातील ह्या दैवताला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न असंख्य भाविक करतात..स्त्री देवी असो किंवा मानव तिच्याकडे असामान्य धैर्य आणि सहनशक्ती असते.. विधात्याच्या निसर्गनिर्मितीच्या कामात तिचाही वाटा असतो..