आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.
जुन्या चित्रपटांची गाणी खुपच कर्णमधूर असायची. त्या गाण्यांचे शब्द, त्या गाण्याचं संगीत काळजाचा ठाव घ्यायचं. आजकाल मात्र तशी आवर्जून ऐकावीत, पुन्हा पुन्हा गुणगुणावीत अशी श्रवणीय गाणी खुपच कमी बनतात. आजकाल अर्थहीन आणि धांगडधिंगा गाणी बनवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
रोजच्या जगण्यामध्ये पाण्याला किती महत्व आहे? सकाळी उठल्यावर पहिली कृती आपण काय करतो. जोपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर पाण्याचे फटकारे मारत नाही तोपर्यंत आपला दिवस सूरूच होत नाही. पाण्याचे तुषार, पाण्याच्या थेंबांचा स्पर्श माणसामध्ये चैतन्य निर्माण करतो.
Once the subconscious mind accepts an idea, it begins to execute it.
आपल्याला कधी काही होणार नाही अशा भ्रमात राहतो का? असे न राहता आयुष्याचा नीट विचार केला, ते भरभरून जगायचे ठरवले तर काय हरकत आहे. आज आपण स्वतःला च ह्या बाबतीत काही प्रश्न विचारणार आहोत. असे प्रश्न जे आपल्याला अंतर्मुख करून आयुष्याचा विचार करायला भाग पाडतील.