खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हे नक्की वाचा
बरेचदा तुम्ही असा अनुभव घेत असाल की, काही आजार झाला आहे पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सर्व टेस्ट्स या निगेटिव्ह येतात. तेव्हा आजारांचे मूळ हे साचून राहिलेल्या भावनांमध्ये असू शकते. थायरॉईड, अर्थरायटीस, हायपरटेन्शन, डायबिटीस यांसारखे काही आजार हे Psychosomatic disorders आहेत ते याचमुळे. म्हणूनच खांदेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थायरॉईड यांसारखे आजार असतील तर हा लेख नक्की वाचा.