कोणालाच माझी पर्वा वाटत नाही असे तुम्हाला वाटते का? असे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा
माणूस हा खरे तर समूहप्रिय आहे. आपल्याला आपल्या आप्तस्वकीय, मित्रमंडळी ह्यांच्या समवेत रहायला आवडते. परंतु सध्याच्या पॅनडेमीकच्या काळात एकमेकांपासून लांब राहणे, वारंवार न भेटणे, अंतर राखणे आवश्यक झाले आहे. अशा वेळी बरेच जणांना एकटेपणा असह्य होऊ लागणं हे ओघाने आलंच…