मासिक पाळीमुळे होऊ शकतो, ॲनिमिया!! तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी
मासिक पाळीमुळे देखील होऊ शकतो ॲनिमिया – जाणून घ्या काय आहे तथ्य. स्त्रियांच्या आरोग्यविषयक तक्रारी मधील सर्वात महत्त्वाची तक्रार असते ती म्हणजे ॲनिमिया. भारतातील बहुतांश स्त्रिया ॲनिमिया ग्रस्त असतात असे अनेक संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. ऍनिमिया हा असा आजार आहे ज्यामुळे रक्तातील तांबड्या पेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण कमी होते. आपण एरवी बोलताना सहजपणे असे … Read more