गूळपाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीती आहेत का?
गोड चवीचा मात्र स्वभावाने गरम असलेल्या गुळात पौष्टिक घटक असतात. पूर्वीच्या काळी बाहेरून आलेल्या माणसाला गुळाचा खडा देऊनच मग प्यायला पाणी दिलं जायचं. छोट्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून अरबट चरबट काहीतरी न खाता, गूळ शेंगदाण्याचा लाडू लहानपणी सर्वांनीच खाल्ला असेल.