हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार संपत्तीचे वारसदार कोण असतात?
आयुष्यभर संपत्तीसाठी आणि मालमत्ता मिळवण्यासाठी वणवण केली जाते. स्वतः कमावण्याबरोबरच आपल्या पूर्वजांच्या संपत्तीत ही त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला वाटा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. मालमत्तेच्या बाबतीत पहायला गेलं तर कौटुंबिक भांडणांना अंतच नाही.