अल्झायमर का होतो? आणि त्या परिस्थिती काय करावे?
वयस्कर माणसांमध्ये दिसून येणारी ही लक्षणे काळजी करण्यासारखीच आहेत. कारण ह्या सगळ्या लोकांना अल्झायमर्स म्हणजेच विस्मरणाचा आजार झालेला आढळून येतो. या आजारामध्ये काहीही लक्षात न राहणे हे प्रमुख लक्षण दिसून येते. आज जागतिक अल्झायमर्स दिवस आहे. त्या निमित्ताने आपण या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.