कलाम…सलाम..! (Missile Man – Dr. APJ. Abdul Kalam)
वैज्ञानीक क्षेत्रातील एवढा मोठा माणूस पण त्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. वैज्ञानिकापासून ते लहान मुलांपर्यंत ते जिव्हाळ्याचा संवाद साधू शकत होते म्हणूनच ते देशात एवढे लोकप्रीय झाले. ‘श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयारे होते, ती अपघाताने येत नाही असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या डॉ. कलाम यांच्या श्रेष्ठत्वाची जाण १९८१ मध्ये सरकारला झाली त्यांना पदमभूषण देऊन गौरविण्यात आले