जिद्दीची स्वप्ने…… गगनयान

२०२२ पर्यंत इस्रो आपल्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ मधून तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवेल. हे यान पृथ्वीपासून साधारण ३००-४०० किमी च्या पट्यात पृथ्वीभोवती ५-७ दिवस प्रदक्षिणा घालेल. ह्या कालावधीत पृथ्वीच्या त्या वातावरणात अनेक प्रयोग केले जातील.

भूतकाळातील विश्व…

G.M.R.T

विश्वाची उत्पत्ती साधारण १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली असे मानलं जाते. म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीचं अगदी सुरवातीचं स्वरूप आपण ह्या रेडीओ आकाशगंगेच्या रूपाने बघू शकलो आहोत. विश्व निर्मितीच्या वेळी असलेल्या रुपात अश्या आकाशगंगेचं असण हेच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांच्यासाठी कुतूहल वाढवणारं आहे.

मंगळावर पाणी….. असू शकेल का जीवन मंगळावर?

water on mars

मंगळावर ह्या ग्लोबल वार्मिंग ची गरज आहे ज्यामुळे ग्रहाचं तापमान वाढेल आणि त्यायोगे बर्फाचं पाणी होण्यास मदत होईल त्याच सोबत ऑक्सिजनचं प्रमाण हि वाढवाव लागेल. त्यामुळे ओझोन ची लेयर तयार होऊन मंगळवार अवकाश विकीरणापासून सजीवांच रक्षण होईल. आता ह्या झाल्या जर तर च्या संकल्पना पण गेल्या आठवड्यात आलेल्या बातमीमुळे वैज्ञानिक आनंदित झाले आहेत.

एका पृथ्वीच्या शोधात…

finding-earth

येत्या काही वर्षात किंवा दशकात पृथ्वी वरील जागा आणि इथले उर्जेचे साठे संपत जाणार आहेत व तोवर नवीन जागेची पहाणी अनेक देशांनी सुरु केली आहे. आता ह्या शोधात भारताने हि आपली पावले टाकायला सुरवात केली आहे. सामान्य माणसासाठी मोठी गोष्ट नसली तरी अशीच छोटी पावले उद्याचं भविष्य घडवत असतात.

Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!

या रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाने, टेस्ला कंपनीची रोडस्टेर हि तब्बल १००,००० डॉलर किमतीची गाडी “Falcon Heavy “मंगळ आणि सूर्याच्या फिरणाच्या कक्षेत स्थापन करणार आहे. आणि यातून मंगळाच्या दिशेने मानवाचं एक पाऊल पुढे जाण्याची आशा नक्कीच वाढणार आहे..

माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!

Higgs Boson

आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय  शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।