एक होता इरफान..
डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही.. जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही.. जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..
आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचा.. आणि यात गुंफलेल्या अन्ताक्षरीत भाग घ्या. जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता घरात बसून चांगल्या गोष्टी व्हायरल करणं हे आपलं कर्तव्य… म्हणजे पोलीस आणि डॉक्टरांचं कर्तव्य त्यांना नीट पार पाडता येईल.
अवघड परीस्थीतीशी झुंजण्यात शक्ती वाया न घालवणारा, शपथ घेऊन संकटापासुन पळ काढणारा, साध्या भोळ्या स्वभावाचा आणि निर्मळ मनाचा हिरामन आपल्याही प्रत्येकात दडलेला असतोच की….. आपल्या निरागस अभिनयाने राज कपुर आपल्याला जिंकुन घेतो…… तर पुर्वार्धात प्रेमासाठी भुकेली असणारी, हिरामनच्या साधेपणावर भाळलेली, त्याला आपल्या हाताने स्वयंपाक करुन वाढणारी. आणि उत्तरार्धात व्यावहारीक जग पाहीलेली, कठोर ‘हिराबाई’ वहीदाने अगदी सुरेख साकारलीय.