कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या

कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या corona rakshak policy premium chart

करोना रक्षक पॉलिसी असे तिचे नाव आहे. ही एक अशी पॉलिसी आहे ज्यात आपण करोना पॉजिटिव आल्यास आणि ७२ तासांपेक्षा अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्यास आपल्याला उपचारांकरता काही रक्कम रोख मिळू शकते.