डायलिसिस विषयी माहिती आणि त्यासाठी आरोग्य विमा कसा निवडावा?
मेडिकल सायन्सने खूप प्रगती केलेली आहे, त्यामुळे अतिशय गंभीर आजारात उपचार करणं सोपं झालेलं आहे. काही गोष्टी अशक्य आहेत असं पुर्वी वाटायचं, आता त्या गोष्टीही मशीनच्या मदतीने अगदी सहज सोप्या झालेल्या आहेत. डायलिसिस एक असं मशीन आहे ज्यातून टाकाऊ पदार्थ शरीरातून ठराविक काळासाठी फिल्टर करून बाहेर टाकले जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर डायलिसिस मशीन किडनीचं … Read more