किचन मधली हि ५ उपकरणे तुमची कामे सोपी करतील आणि मुलांना कामांची गोडी लावतील

किचन टिप्स

स्वयंपाकघर हे प्रत्येक घरातील सर्वात आनंदाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. स्वयंपाक करायला खूप जणांना आवडतो, पण स्वयंपाक करणं हे थोडं वेळखाऊ ठरु शकतं. रूचकर जेवणासाठी खूप वेळ द्यावा लागतो, अगदी चिरणे, सोलणे यासाठी ही वेळ जातो. पण खरंच तुम्हांला स्वयंपाक करणं आवडत असेल, स्वयंपाकाची प्रोसेस सोपी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हांला तुमच्या स्वयंपाकघरासाठी काही … Read more

घरच्या घरी कीचनमधल्या चाकू सुऱ्यांना धार कशी लावावी?

vastaryala dhar kashi karaychi dakhva

शार्पनिंग स्टोन अर्थात धार काढायचा दगड याच्या मदतीन चाकू, सुरीला घरातच धार लावा. पुर्वीच्या काळी तलवारी, कु-हाडी अशा धारदार हत्यारांना धार काढावी लागायची. सह्याद्रीच्या डोंगरातल्या दगडावर एका लयीत पातं पुढं मागं आणि वर खाली करत धार काढण्याचा सीन तुम्ही कदाचित सिनेमात पाहिला असेल.