मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स
मुलांना वाढवताना त्यांना शिस्त लावण्याचे सगळ्यात कठीण काम आई-बाबा आणि शाळेतील शिक्षक यांनाच करावे लागते. शाळेतील शिक्षकांवर अनेक मुलांची जबाबदारी असते, त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव सुद्धा असतो पण आईबाबांना मात्र पहिल्या मुलाच्या वेळेसच अनेक चुकांमधून शिकायला लागते.