सौंदर्याबरोबरच आरोग्यदायी त्वचेसाठी फळांचे आणि भाज्यांचे “हे” रस उपयुक्त ठरतात

सौंदर्याबरोबरच आरोग्यदायी त्वचेसाठी फळांचे आणि भाज्यांचे रस

एक ग्लास रसामुळे उजळू शकते आपली त्वचा. फळांचे आणि काही भाज्यांचे रस शरीरातून विषारी रस बाहेर टाकायला मदत करतात. यासाठी एक ग्लास फ्रुट ज़्युस किंवा एक ग्लास व्हेजिटेबल ज्युस यांचा रोजच्या आहारात नक्की समावेश करावा.