उच्च रक्तदाब घरगुती उपाय: ८ नैसर्गिक मार्ग रक्तदाब नियंत्रणासाठी

उच्च रक्तदाब घरगुती उपाय - मनाचेTalks

उच्च रक्तदाब घरगुती उपाय जाणून घ्या — लसूण, बीटरूट, व्यायाम, आणि योग्य आहाराने रक्तदाब नियंत्रणात ठेवा. ८ प्रभावी नैसर्गिक उपाय मराठीत.

ब्लडप्रेशर वाढतंय? मग आहारात हे बदल करून बघा

ब्लडप्रेशर वाढतंय? मग आहारात हे बदल करून बघा

आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा वाढलेल्या टेंशनमुळे म्हणा हल्ली घरटी एकाला तरी हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) त्रास असतो. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आहारात करायचे हे ७ बदल जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.