हंपीच्या पुरातन विरुपाक्ष मंदिराची सैर करायचीय? मग चला आमच्याबरोबर!!

विरूपाक्ष मंदिर

बंगलोर पासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेवर पोहोचण्यासाठी NH ६७ ने टॅक्सी किंवा कॅब केल्यास २ तासाचा रस्ता आहे. विरुपाक्ष मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन हे होस्पेटला आहे. तिथून १३.४ किलोमीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. आणि त्याशिवाय हवाई सफरीचा विचार असेल तर मंदिरापासून सर्वात जवळच एअरपोर्ट बेल्लारीला आहे.

पुरीच्या जगन्नाथ मंदिराची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला?

जगन्नाथ मंदिर

ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येतं असावी.

हँगिंग पिलर म्हणजे तरंगता खांब असलेलं आंध्रप्रदेशातलं लेपाक्षी मंदिर

हँगिंग पिलर म्हणजे तरंगता खांब असलेलं आंध्रप्रदेशातलं लेपाक्षी मंदिर

लेपाक्षी मंदिराचं निर्माण विजयनगर साम्राज्यात साधारण १५ व्या शतकात झालं असल्याची नोंद असली तरी इकडे असलेल्या दोन गोष्टी मात्र कमीत कमी हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत. लेपाक्षी मंदिराच्या समोर असलेला नंदी तब्बल २० फुट उंच आणि ३० फुट लांब आहे. हा पूर्ण नंदी एका दगडातून कोरण्यात आलेला आहे. नंदी मंदिरापासून २०० मीटर (६६० फुट) लांब आहे.