लॉकडाउन मुळे नोकरी गेली. बालपणीच्या छंदातून केली लाखोंची कमाई

लॉकडाउन मुळे नोकरी गेली. छंदातून कमाई

नोकरी गमावल्यामुळे हताश झालेल्या अनेक व्यक्ती आपल्याला माहिती असतील.  अशा वेळी हताश होऊ नका. जे काही तुम्हाला चांगलं येतं, ज्यात तुमचा हातखंडा आहे, त्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता हे एक उदाहरण बघा.