या २० स्वयंसूचना रोज पहाटे स्वतःला द्या, आणि जादू अनुभवा!!
शरीराच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसेच मनाची ताकद वाढवण्यासाठी ही व्यायामाची गरज असतेच. हा व्यायाम म्हणजे स्वयंसूचना.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
शरीराच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसेच मनाची ताकद वाढवण्यासाठी ही व्यायामाची गरज असतेच. हा व्यायाम म्हणजे स्वयंसूचना.
तुम्ही एखादं काम टाळायला लागता तेंव्हा मनातली अनामिक भीती हे एक महत्त्वाचं कारण असतं. एखादं काम पूर्ण करण्याची मनातून भीती वाटायला लागली की तुम्ही ते काम पुढे तरी ढकलता किंवा ते पूर्ण करायला टाळाटाळ करता. असा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेला असेलच, हो ना? मनातली ही भीती बऱ्याच नकारात्मक विचारांना खतपाणी घालते. या भीतीमुळे … Read more
आनंदी होण्यासाठी कशाकशाची गरज नाही त्याची लिस्ट एकदा नीट लिहून काढा. तुमच्या लक्षात येईल अरे खरंच या गोष्टी सोडून दिल्या तर आपण अगदी सहज आनंदी होऊ शकतो. चला तर मग आज बघुया काय काय सोडल्यानंतर आपला आनंद कायम राहू शकतो.
निसर्गाने प्रत्येकाला अगदी एकसारखा वेळ दिलेला आहे. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळालेले असतात. पण या चोवीस तासात कुणी कामाचे डोंगर उपसूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढू शकतात. तर काही जणांना थोडीशी कामं करायलासुद्धा हे चोवीस तास ही अपुरे पडतात. असं का होत असेल ?
Once the subconscious mind accepts an idea, it begins to execute it.
आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.
सर्वसाधारण कल्पना पण कमालीचं नियोजन करून करोडोंची मालकी मिळवणारे हे उद्योगपती… एका सध्या दुकानापासून ‘रिटेल चेन’ बनवण्याचा, स्टॉक मार्केट मध्ये जागा निर्माण करण्याचा प्रवास हि काही अशक्य वाटणारी गोष्ट नाही, हे पटवून घेण्यासाठी आजची हि गोष्ट वाचा.
आयुष्यात संघर्ष कोणाला करावा लागत नाही? यात जो बळी पडतो तो आयुष्यात हरतो. पण जो नेटाने पुढे जात राहतो तो नक्कीच जिंकतो. कोणीतरी असं म्हटलं आहे, ‘लहरोंसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करनेवालों की हार नही होती’.
बारीकसारीक गोष्टींची चिकित्सा करत बसणं, अतिविचार करणं, क्षुल्लक कारणांवरून दुःखी होणं, अती भित्रा स्वभाव असणं अशी काही कारणं असू शकतात अति चिडचिड होण्याची, यापासून सुटका मिळवण्याचे सात मार्ग वाचा या लेखात.
आयुष्यात तुमची ध्येय गाठताना, महत्वाकांक्षा पूर्ण करताना बऱ्याचदा असे होते, की पुढे काय आहे ते समजत नसते. तुमच्या कष्टांचे चीज होत नसते. पराकोटीचे प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुमच्या पदरी पडत नसते. अशा वेळी ‘गिव्ह अप’ करावेसे वाटले तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट