तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.

टेन्शन, ताणतणाव आणि स्ट्रेस आपली मानसिक ताकद दुबळी करतात. कठीण प्रसंगात मानसिक संतुलन हरवते आणि मग आपण चुकीचे निर्णय घेत जातो. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. हे एक दुष्टचक्र आहे. पण तुम्ही काही व्यक्ती पाहिल्या असतील की ज्या कितीही टेन्शन असले तरी नीट, विचारपूर्वक वागतात. शांत डोक्याने निर्णय घेतात. योग्य रितीने संवाद साधतात आणि अडचणीतून … Read more

कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते!!

कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते

लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….

तुमचा आनंद मोरपिसासारखा फुलवण्यासाठी “हे” आहेत सहज सोपे मार्ग

marathi prernadayi

आनंदी राहणं आणि आनंदाची पखरण करणं खरंच अवघड आहे का? नेमकी करतात तरी काय ही आनंदी माणसं? तुम्ही पण फॉल़ो करा हे सोपे मार्ग.