स्वयंपाक घरातील बहुगुणी मसाले म्हणजे निसर्गाने दिलेला अनमोल खजिना!!
मसाला हा शब्द उच्चारला तरी आपल्या नजरेसमोर रूचकर पदार्थ उभे रहातात. जर हे मसाल्याचे पदार्थ नसते तर जेवणाला चव कशी आली असती? यांच्या नुसत्या आठवणीनेच भुकेची जाणीव होते. खमंग फोडणीचा गंध किचनमधून थेट आपल्या नाकापर्यंत येऊन भिडतो आणि भूक खवळून उठते. पाककृतींमध्ये मसाल्याचं स्थान वादातीत आहे. विविध प्रांतातील वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवतात. याचबरोबर … Read more