मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी असा आहार घ्या

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी

काही अन्नपदार्थात आहेतच मुळी असे गुण.. जे तुम्हाला छान तरतरी देतील.. काही पदार्थ जे खाण्यास हानिकारक नाहीत, किंबहुना हेल्दीच असतात ते आपल्या मूड डिसऑर्डर वर मात करण्यास मदतही करतात.. ते कोणते, वाचा या लेखात.

पुण्यातल्या लक्ष्मीरोडवरची “आबाची थाळी”

Aabachi Thali

मी फारसा फुडी, फूड फ्रिक वगैरे नाही. पण रसिक आणि आस्वादक आहे. समोर आलेली थाळी प्रेक्षणीय असावी एवढाच आग्रह! आणि या कसोटीवर आबाच्या थाळीने बाजी जिंकली!! थाळी टेबलवर येताक्षणी धनगरी चिकनने भरलेल्या छोट्या डिशवर दरवळणाऱ्या सुगंधाने दिल खुश केलं. आणि पहिली खात्री पटली की अगदीच काही अंदाज चुकलेला नाहीये.