या आठ मार्गांनी वाढवा आपल्यातली सकारात्मक ऊर्जा
परिवर्तन हा जगाचा नियम आहे, तसाच आयुष्याचाही…. पण बदल स्वीकारण्यासाठी तुमच्यात सकारात्मक मानसिक ऊर्जा, स्फुरण आहे का? जर नसेल तर, आजच्या लेखात वाचा तुमच्यातील ‘सकारात्मक ऊर्जा’ वाढवण्याचे आठ मार्ग.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
परिवर्तन हा जगाचा नियम आहे, तसाच आयुष्याचाही…. पण बदल स्वीकारण्यासाठी तुमच्यात सकारात्मक मानसिक ऊर्जा, स्फुरण आहे का? जर नसेल तर, आजच्या लेखात वाचा तुमच्यातील ‘सकारात्मक ऊर्जा’ वाढवण्याचे आठ मार्ग.
लहानपणी ‘लेझी मेरी’ चे बडबडगीत / कविता सगळ्यांनीच ऐकले आहे.. मात्र हे बडबडगीत आपल्याला अजूनही लागू होतेय का..?? आळशीपणामुळे खूप नुकसान होते.. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा..
ध्येय ठरवणे आणि ते गाठणे, त्यात यशस्वी होणे, ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण त्या त्यासाठी जो तुम्ही प्लान बनवता त्याचे मूल्यांकन, ऍनालिसिस योग्य रीतीने करणेही महत्वाचे आहे. या लेखात जाणून घेवूयात ध्येयाचे मूल्यांकन करण्याच्या काही सोप्या टिप्स.
आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.
कसलीही बरोबरी करणे म्हणजे आपल्या आनंदावर विरजण टाकण्यासारखे आहे.. म्हणून अशी आंनदावर विरजण घालणारी तुलना करायची नाही, आपल्यातलं उत्तम व्हर्जन बाहेर काढणारी तुलना कशी करायची हे सांगणारा एक्सक्लुझिव्ह लेख महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी👍
विचारांचा गुंता सोडवता सुटत नाही, हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. तो गुंता सोडवता आला आणि सरावाने गुंता न होणं तुम्हाला जमू लागलं तर तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल आयुष्यात तुमच्यातील सर्वोत्तम व्हर्जन विकसित करण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागतो. आणि म्हणूनच, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं? ते वाचा या लेखात.
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो….! कसे आहात सगळे …???? मला माहिती आहे खरंतर या, लॉकडाऊनच्या काळात असा प्रश्न विचारणे धाडसीपणा ठरेल. सर्वत्र फक्त कोरोना चे थैमान…. संक्रमण आणि मृत्यूची टांगती तलवार, बेरोजगारी… आणि या सर्व अनिश्चिततेचे सावट घेऊन घरात गेल्या अनेक दिवसापासून संयमाच्या कसोटीला पुरेपूर उतरून घरात जायबंदी झालेले आपण…..
जगामध्ये नावलौकिक मिळवायचा असेल तर उच्च ध्येय निश्चित करणे, त्याचा पाठपुरावा करत अविरत कष्ट करणे आणि ते साकार करणे हे हे ज्याला जमते, तोच असामान्य होऊन इतिहास घडवतो. जगामधील लोकांच्या समस्या कोणत्या आहेत, त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कश्या सोडवता येतील, त्यांचे दैनंदिन जीवन कशा प्रकारे सुखकर करूता येईल, यांचे सोल्युशन जो माणूस शोधून काढतो तोच यशस्वी होतो.
जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा जे आवडते तेच काम केले तर..?? आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा लेख वाचायलाच हवा.. शिवाय आता हे ‘आफ्टर कोरोना’ जग जगताना स्वतःला ओळखून, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला जे वेगवेगळे पर्याय सुचवतो त्यातलाच हाहि एक..
प्रत्येकालाच काही तरी चांगली-वाईट सवय असतेच. असं म्हणतात की, माणूस हा सवयीचा गुलाम असतो. अनेकजण त्यांच्या विचित्र सवयींमुळे चार चौघात चेष्टेचा विषय होतात. आपण सवयीचा गुलाम कसं बनतो? त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? हे वाचा या लेखात.