परफेक्शनिस्ट म्हणजे पूर्णतावादी लोकांच्या आठ सवयी!!

परफेक्शनिस्ट लोकांच्या आठ सवयी

काही लोक असे असतात ज्यांना सर्व काही अगदी नीटनेटकं आणि परफेक्ट असंच हवं असतं. त्यांच्या तशा असण्याचे काही फायदे आणि काही तोटे पण होत असतात. पण त्यांना त्याची परवा नसते. या लोकांच्या काही विशेष सवयी असतात. या सवयी कोणत्या ते वाचा या लेखात.

समस्या सोडवण्यात कुशल होण्याचे सहा सोपे मार्ग

marathi-prernadayi

आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून आणि यु ट्यूबच्या व्हिडिओंमधून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

कठीण काळात आजमावून बघा लेखात सांगितलेली ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’

कठीण काळात आजमावून बघा

असं होतं ना कधी, कि बरंच काही घडून जातं आणि घडतही असतं आणि तुम्हाला वाटतं कि, ‘त्या वेळी मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, त्या वेळी मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं!!’ पण आपल्याकडे कोणी डोरेमॉन नसतो ना ‘टाइम मशीन’ द्यायला… म्हणूनच खूप महत्त्वाची असते ती ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’ त्याच बद्दल सविस्तर वाचा या लेखात.

नकारात्मक लोकांना कसे सामोरे जावे? ते वाचा या लेखात

नकारात्मक लोकांना कसे सामोरे जावे

दिवसभर आपल्याला अनेक बरी-वाईट माणसं भेटत असतात, काही आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा काही अगदी आपली घरातलीच माणसं सुद्धा असतील. या माणसांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर आपल्या नकळत अगदी सूक्ष्मसा का होईना पण परिणाम होतच असतो. यातल्या काही लोकांच्या वागण्याचा त्रास मात्र कधी कधी असह्य होऊन जातो. त्यासाठी काय करायचं ते वाचा या लेखात.

असामान्य, यशस्वी लोकांच्या या सवयी तुमच्यात आहेत का?

यशस्वी कसे व्हावे?

ज्या लोकांनी उद्योग-धंदा, नोकरी यांमध्ये चांगली मजल गाठलेली असते, पैसा ज्यांच्यासाठी बाय प्रोडक्ट असतो, एकूणच ज्यांच्याकडे पाहून इतरांना त्यांचा हेवा वाटतो असे लोक वेगळे कसे असतात ते ह्या लेखात आपण पाहणार आहोत.

या तीन मार्गांनी करा संघर्षावर मात आणि पहा यशाची पहाट

marathi prernadayi vichar

द्वेष, विरोध, टीका, बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. पण विजयी होण्यासाठी या संघर्षाला समोरं जाणं, त्यावर मात करणं हे आधी तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणूनच विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी, संघर्षावर मात कशी करायची ते वाचा या लेखात.

या लेखात वाचा निर्णयशक्ती वाढवणाऱ्या आठ सवयी

निर्णयशक्ती वाढवणाऱ्या सवयी

योग्य वेळी अचूक निर्णय घेणं हि पण एक कला असते. ती जर तुम्हाला जमली तर येणारे सगळे चॅलेंजेस चुटकीसरशी सोडवणं तुम्हाला सोप्प होऊन जाईल. या लेखात सांगितलेल्या काही सवयी किंवा बिहेवियरल चेंजेस म्हणजे वागण्यातले काही बदल जर तुम्ही करून घेतले तर अफाट निर्णयशक्ती आत्मसात करण्याची कला तुम्हाला नक्की जमेल.

‘सून’ ही मैत्रीणही बनू शकते. नाही पटत..? मग वाचा ह्या लेखात

'सून' ही मैत्रीणही बनू शकते.

हा लेख वाचून तुम्हाला नक्की पटेल कि आई म्हणून खंबीर पणे मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी उभे कसे राहावे.. म्हणजे सून आपसूकच तुमची सखी होईल आणि ‘सासू-सून’ ह्या नात्याची भीती समाजातून सुद्धा नाहीशी होऊन जाईल..!! अगदी आसावरी-शुभ्रा सारखी!!!

सतत आनंदी राहणाऱ्या लोकांच्या सात सवयी….

सतत आनंदी राहणाऱ्या लोकांच्या सात सवयी....

सतत “आनंदी ” असणाऱ्या लोकांकडे असं काय असत? कधीही बघा ते आनंदीच दिसतात. त्यांच्या सात सवयी त्यांना असं आनंदी ठेवतात. त्यांच्याकडे असं काय विशेष असतं? हे जर तुम्ही समजावून घेतलं ना तर तुम्ही पण आनंदी राहू शकता. लेखात सांगितलेल्या सात सवयींच्या मोजपट्टीवर आपला पॉईंट काय? ते बघा आणि मग सात पैकी सात मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.

आपल्यातली नेतृत्वक्षमता वाढवण्यासाठी काय करावे?

नेतृत्वक्षमता वाढवण्यासाठी काय करावे

तुम्ही लोकांना ‘आवडता’ का? लोकांनी तुमचा ‘आदर’ करावा म्हणून आणि लोकांना तुम्ही ‘आवडण्यासाठी’ तुम्ही काय कराल?? लोकांना तुम्ही आवडता हे जर तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला किती बरं वाटेल ना? साहजिकच आहे? सगळ्यांनाच बरं वाटेल. ऑफिसमध्ये यशस्वी लीडर होण्यासाठी आपल्यात काय बदल आणावेत? ते वाचा या लेखात.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।