आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)
आयुष्यात मिळालेली वरदानं शोधावीत, हक्काचं छप्पर, ठणठणीत आरोग्य, सोन्यासारखी पत्नी, आज्ञाधारक आणि जिगरबाज मुलंमुली, प्रेमळ मित्र, जिव्हाळ्याचे नातेवाईक, सुरक्षित समाज, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, चवदार अन्न, याबद्द्ल सतत आनंदी राहुन, हृदयात कृतज्ञतेची भावना उचंबळुन येईपर्यंत आभार मानावेत, जीवन समृद्ध आहे, तृप्त असं स्वतःच्या मनाला सतत बजावुन सांगावं!