३६ गुण जुळलेले असून ३६ चा आकडा? आणि तसे असेल तर काय करायचे?

असे किस्से आपण तर वारंवार ऐकतो नाही का..?? एकतर बरीचशी जोडपी पूर्णतः विभक्त होतात नाहीतर बरीचशी एकाच छताखाली राहून पूर्णतः दुरावलेली असतात… पण बऱ्याचदा ही जोडपी तीच असतात ज्यांचे एकमेकांशी अगदी ३६ गुण जुळतील असे वागणे असते. मग अचानक ह्या समरसतेचा भंग का बरे होत असेल..?

महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढवण्यासाठी आजमावून बघा हे ३० डेज चॅलेंज

३०_डेज_चॅलेंज

या लेखात यशस्वी आयुष्य जगण्यासाठी, महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढावा अशा तीस ऍक्टिव्हिटीजचे ३० डेज चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे. कारण तुम्हाला जर चांगलं आणि यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर स्वतःमध्ये चांगल्या सवयी विकसित करण्याची युक्ती आधी तुम्हाला माहित असली पाहिजे. आणि ती युक्ती म्हणजेच हे ३०_डेज_चॅलेंज.

कठीण काळात आजमावून बघा लेखात सांगितलेली ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’

कठीण काळात आजमावून बघा

असं होतं ना कधी, कि बरंच काही घडून जातं आणि घडतही असतं आणि तुम्हाला वाटतं कि, ‘त्या वेळी मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, त्या वेळी मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं!!’ पण आपल्याकडे कोणी डोरेमॉन नसतो ना ‘टाइम मशीन’ द्यायला… म्हणूनच खूप महत्त्वाची असते ती ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’ त्याच बद्दल सविस्तर वाचा या लेखात.

नकारात्मक लोकांना कसे सामोरे जावे? ते वाचा या लेखात

नकारात्मक लोकांना कसे सामोरे जावे

दिवसभर आपल्याला अनेक बरी-वाईट माणसं भेटत असतात, काही आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा काही अगदी आपली घरातलीच माणसं सुद्धा असतील. या माणसांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर आपल्या नकळत अगदी सूक्ष्मसा का होईना पण परिणाम होतच असतो. यातल्या काही लोकांच्या वागण्याचा त्रास मात्र कधी कधी असह्य होऊन जातो. त्यासाठी काय करायचं ते वाचा या लेखात.

पुन्हा पुन्हा चुकून होणाऱ्या चुका टाळायच्यात, मग हे वाचलंच पाहिजे!!

प्रेरणादायी लेख

शेकडो अडचणींपैकी काही आपण नक्कीच दूर करून आयुष्याला नवीन कलाटणी देऊ शकतो. हळू हळू एकेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून थांबलेल्या आयुष्याला गती देऊ शकतो. मात्र संयम आणि प्रयत्नांची कास सोडता कामा नये. कारण शेवटी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तुम्ही ऐकलेच असेल..!!

भाषणासाठी किंवा एखाद्या सेल्स कॉलसाठी संभाषणचतुर कसं व्हायचं?

sambhashankala

एखादा मोठा वक्ता काय किंवा एकेका ग्राहकाला आपल्या पॉलिसीज बद्दल योग्य माहिती देऊन त्याला खुश करून आपला ग्राहक बनवणारा इन्शुरन्स एजंट काय, एखादा विक्रेता काय ह्या सर्वांना संभाषणचतुर असावंच लागतं. मग बघुयात संभाषण चतुर कसं व्हायचं? आणि चांगलं आणि चुकीचं संभाषण ह्यातला फरक काय आहे ते…

या पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा

आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा

जसं जसं तुमचं वय वाढतं तशी प्रॉडक्टिव्हिटी कमी होतं जात चालली असं काही जाणवतं का बरं तुम्हाला? लहान असताना कुठलंही काम करताना असलेला जोश उत्साह हळू हळू वय वाढतं गेलं तसा व्यस्त प्रमाणात कमी होतं गेला कि नाही. म्हणूनच पाच राजमार्ग आणि आणि त्यासाठीच्या एक्झरसाईझ आज या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.

असामान्य, यशस्वी लोकांच्या या सवयी तुमच्यात आहेत का?

यशस्वी कसे व्हावे?

ज्या लोकांनी उद्योग-धंदा, नोकरी यांमध्ये चांगली मजल गाठलेली असते, पैसा ज्यांच्यासाठी बाय प्रोडक्ट असतो, एकूणच ज्यांच्याकडे पाहून इतरांना त्यांचा हेवा वाटतो असे लोक वेगळे कसे असतात ते ह्या लेखात आपण पाहणार आहोत.

या तीन मार्गांनी करा संघर्षावर मात आणि पहा यशाची पहाट

marathi prernadayi vichar

द्वेष, विरोध, टीका, बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. पण विजयी होण्यासाठी या संघर्षाला समोरं जाणं, त्यावर मात करणं हे आधी तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणूनच विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी, संघर्षावर मात कशी करायची ते वाचा या लेखात.

सेल्फ हीलिंग करण्यासाठी या पाच सवयी स्वतःला लावून घ्या

सेल्फ हीलिंग

आनंद, सुख, हर्ष एवढंच काय यश, समृद्धी हे सगळंच संसर्गजन्य आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर, वेळेच्या बंधनात जगताना आपल्यातल्या स्वच्छंदी व्हर्जनला कुलुपात घालून बंद करून ठेऊ नका. सेल्फ हीलिंगची सवय लावून घ्या. एकदा का हि सवय लागली कि तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी छू-मंतर होऊन जातील.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।