आनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट

प्रेरणादायी

अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं.. तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला? 

अशीच बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी तुमचीपण असेल!!

बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी

कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते. अशीच तुमचीही बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी असेल. तुमच्याही काही कल्पना अश्याच तुम्ही सत्यात उतरवल्या असतील. … Read more

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

एकदा दोन मित्र खूप वर्षांनंतर एकमेकांना भेटतात. पण एके काळचे जिगरी दोस्त असलेले हे मित्र आता अगदी विरोधाभासी जीवन जगत असतात. त्यातला एक मित्र आयुष्याच्या खाच खळग्यांतून धक्के खात खात, गरिबीलाच आपलं नशीब समजून, आहे त्यात आहे तसा मी समाधानी आहे अशी स्वतःची समजूत करून घेऊन आलेला दिवस पुढे ढकलत

कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही? (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

जेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा समोरच्या माणसाशी भांडणं, त्याचा अपमान करणं किंवा त्याला घोडे लावणं हि तर खूप कॉमन गोष्ट आहे. पण जेव्हा आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा उद्देश्य बनवू, आपली ताकत बनवू तेव्हा इतिहास घडेल हे लक्षात ठेवा. जर कोणी तुमच्या असफलतेचा अपमान केला, तुमच्या दुःखावर मीठ चोळलं तर सक्सेसफुल होऊन बदल घ्या.

हिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी

प्रेरणादायी कहाणी

यूँ ही नहीं मिलती राहि को मंज़िल, एक जुनूँ सा दिल में जगाना होता है| भरनी पड़ती है चिड़िया को उड़ान बार बार, तिनके तिनके से आशियाना बनाना होता है| मित्रांनो… न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीना कधी नशीब सुद्धा पायघड्या टाकतं. आज मी तुम्हाला एका अश्या माणसाची गोष्ट सांगणार आहे. जे … Read more

अंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावणारे शेतकरी कुटुंबातले के. सिवन

के. सिवन

१५ जुलै २०१९ ला ‘चान्द्रयान २’ च्या उड्डाणाची उलट गिणती सुरु असताना अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे निर्णय घेण्याची पाळी इसरो डायरेक्टर ‘के. सिवन’ ह्यांच्या खांद्यावर आली. देशाचे राष्ट्रपती हे उड्डाण बघण्यासाठी आपल्या कुटुंबासह श्रीहरीकोट्टामध्ये उपस्थित होते.

समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा..

आनंदी राहणे

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.

थाॅमस आल्वा एडिसन व स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील यशाचे गुपित (प्रेरणादायी विचार)

प्रेरणादायी विचार

लोकांना प्रकाश देण्यासाठी एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावला. त्यांना त्यात यश मिळवण्यासाठी हजारो वेळेस प्रयोग करावे लागले. अनेक अपयश त्यांना सहन करावे लागले. शेवटी प्रयत्नांचे प्रकाशमय यश त्यांना मिळाले.

मोटिव्हेशनल स्पीकर आणि मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखला जाणारा ऑटो अन्ना

ऑटो अन्ना

तुम्ही एखादा रिक्षा ड्रॉयव्हर पहिला आहे का? जो आपल्या ग्राहकांना आपल्या छोट्याशा रिक्षात वर्तमानपत्र, मॅगेझीन, टि.व्ही., टॅबलेट उपलब्ध करून देतो. एवढंच नाही तर ग्राहकांसाठी स्पर्धा सुद्धा ठेवतो!!

सुखी जीवनाचे आनंदी मार्ग

सुखी जीवनाचे आनंदी मार्ग

मनोव्यापार हा बिगर भांडवली व्यापार आहे. कोणत्याही इतर व्यापारापेक्षा महत्वाचा. समजा आपण एखाद्या व्यापारात करोडो रुपये संपत्ती कमावली पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संप्पन्न जीवन शून्य होऊ शकतं.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।