मानसिकरित्त्या मजबूत असलेल्या लोकांच्या तेरा सवयी!..

मानसिकरित्त्या मजबूत

मित्रांनो, आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक असतात, जे कणखर वृत्तीचे असतात, मानसिकरीत्या मजबुत असतात, परिस्थिती प्रतिकुल असो वा अनुकुल, त्यांच्या चेहऱ्याव ताण दिसत नाही, त्यांच्या उत्साहावर कसलाच परिणाम होत नाही, ते कधी घाई गडबडीत चुकीचे निर्णय घेत नाहीत, गोंधळुन जात नाहीत, कारण त्यांनी त्यांच्या मनाला खास ट्रेनिंग दिलेली असते.

आनंदी जीवनाचे पंचवीस सोपान…..

marathi-prernadayi-vichar

मन आणि विचार शुद्ध असतील, तरच मन शांत होईल, आतमध्ये नेहमी प्रेमाच्या भावना उचंबळुन येतील, इतरांशी आपले संबंध सुदृढ बनतील, त्यासाठी करावयाच्या पंचवीस कृती, आज मी तुम्हाला सांगणार आहे.

अश्रूंची किंमत… (Dhind Express- Hima Das)

hima das

फुटबॉल खेळताना तिचा धावण्याचा वेग बघून तिच्या कोच ने तिला धावण्यात करियर करण्याचा सल्ला दिला. ढिंग सारख्या गावातून तिला एकटीला गुवाहाटी ला यावं लागलं. राहण्यासाठी जागा नसताना प्रतुल शर्मा नावाच्या एका डॉक्टर ने तिच्या राहण्याचा खर्च आणि जागा आपल्या पद्धतीने मदत मागून उभी केली.

रिच डॅड, पुअर डॅड! – भाग २ (Rich Dad Poor Dad)

Rich Dad Poor Dad

लेखक गंमतीत सांगतो, के. एफ. सी. चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांनी जगाला खोटं ठरवलं, वयाच्या पासष्टाव्या वर्षी नवा व्यवसाय सुरु करुन अवघ्या काही वर्षात उत्तुंग उंचीवर पोहचवला, कारण त्यांनी त्या भित्र्या सशाला चक्क तळुन विकलं!..

नकारात्मक घटना घडत असतील तर काय करायचं? (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

आपण बस पकडायला चाललो तर पहिला विचार ‘बहुतेक भेटणार नाही आता..!!’ असाच येतो. एखाद्या उंच डोंगरकड्यावर चढलो आणि खाली पाहिले कि ‘इथून पडलो तर!!’ असा विचार गरज नसताना बहुतेकांच्या मनात डोकावतो. अर्थात, अशा विचारांची काही गरज आहे का? पण ते माणसाच्या मनात उत्पन्न होतात आणि त्यामुळे मानवाची सकरात्मक ऊर्जा खर्च होते.

व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!!

व्यावसायिक जीवनात यश मिळवण्याचे नऊ मंत्र!

आपली बिझनेसची गाडी सुद्धा सुसाट वेगाने पळणारी हवी, नाही का? महीना दहा हजार रुपये कमवणारा आणि महीना दहा लाख रुपये कमवणारा दोघेही एकच बिजनेस करतात, पण दोघात एकच फरक असतो, जो यशस्वी असतो, त्याने आपला ब्रॅंड डेव्हलप केलेला असतो, म्हणुन तो आपल्या स्पर्धकांच्या फार पुढे निघुन गेलेला असतो.

आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)

आयुष्यात मिळालेली वरदानं शोधावीत, हक्काचं छप्पर, ठणठणीत आरोग्य, सोन्यासारखी पत्नी, आज्ञाधारक आणि जिगरबाज मुलंमुली, प्रेमळ मित्र, जिव्हाळ्याचे नातेवाईक, सुरक्षित समाज, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, चवदार अन्न, याबद्द्ल सतत आनंदी राहुन, हृदयात कृतज्ञतेची भावना उचंबळुन येईपर्यंत आभार मानावेत, जीवन समृद्ध आहे, तृप्त असं स्वतःच्या मनाला सतत बजावुन सांगावं!

काल्पनिक भीती, अज्ञात संकट माणसाचा घात कसा करू शकते, वाचा या लेखात

मराठी बोधकथा

काल्पनिक भितीमुळे माणुस तहानभुक, झोप, स्वास्थ हरवुन बसतो. भीतीच्या छायेत वावरण्याने आत्मविश्वासास तडा जातो, कोणतीही भीती मनाला भित्रं करते, भीतीची सख्खी बहीण म्हणजे चिंता!…… एकवेळ अपयश परवडले, पण अपयशाची भीती नको, भीती आणि चिंता हे दुबळ्या मनाचे खेळ आहेत, आणि दोन्हीपासुन मुक्त होण्याचा उपाय एकच आहे, साधना!..

गृहिणी असल्याचा न्यूनगंड तुम्हाला वाटत असेल तर हे वाचा

गृहिणी

कितीही साधं वाटत असलं तरी एक गृहिणी म्हणून आणि एक आई म्हणून त्या मोठं आभाळंच पेलत असतात….. ऑक्सफर्ड डिक्शनरीतसुद्धा Housewife म्हणजेच ‘गृहिणी’ या शब्दाचा अर्थ ‘A married woman whose main occupation is caring for her family, managing household affairs and doing housework.

हट जाएंगे तो बिखर जाएंगे पर डट जाएंगे तो निखर जाएंगे (प्रेरणादायी)

प्रेरणादायी

पण एकदाका या विनिंग पॉईंटला तुम्ही पोहोचलात की मग मात्र सगळं बदलून जाईल. यश त्यांनाच मिळतं जे त्या एका रात्रीसाठी कित्येक रात्री जागतात. या यशाच्या मागे २१२° चा खडतर प्रवास प्रत्येक यशस्वी माणसाला करावाच लागतो. पण हा प्रवास न थांबता, न डगमगता आणि न हरता करावा लागतो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी!

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।