मोबाईल, डिटीएच कंपन्यांची वैधता वैध आहे का हे कोण तपासणार??

मोबाईल

आज सकाळी सकाळी मोबाईल वर मेसेज वाचला. तुमच्या नंबरची आऊटगोईंग कॉलची वैधता उद्या समाप्त होत आहे. प्लॅन चालू ठेवण्यासाठी कमीतकमी XXX रकमेचा रिचार्ज करा…. मला समजेना, माझा बॅलन्स तर शिल्लक आहे मग वैधता कशी काय संपणार.?

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अनुमावशी – अनुराधा प्रभुदेसाई

अनुराधा प्रभुदेसाई

आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो कि ज्यात पूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद असते. अशा प्रसंगात आपण काय निर्णय घेतो ह्यावर पुढली दिशा ठरलेली असते.अनुराधा प्रभुदेसाई एक मध्यम वर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब ह्यात रमलेली.. एक सामान्य स्त्री.. २००४ ला सुट्टीत फिरायला कारगिल ला जाते.

सावधान : चक्क चंद्रावर कुणी जागा विकत घेऊ शकतो का ?

चंद्रावर जागा

मंडळी, शिर्षक वाचून गडबडून जाऊ नका. तुम्ही बरोबरच वाचले आहे. साधी भाजी खरेदी करताना २-३ ठिकाणी भावाची खात्री केल्याशिवाय महिला भाजी खरेदी सोहळा संपवत नाहीत. साडी, ड्रेस मटेरियल अशी आवडीची खरेदी असेल तर विचारायलाच नको. पण बऱ्याचदा मोठ्या खरेदीच्या निर्णयाला येतांना गडबड होऊ शकते.

सौदीच्या राहाफ़ मोहम्मद ची घरच्यांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात धाव

राहाफ़ मोहम्मद

मुस्लिम कुटुंबात जन्मलेली राहाफ़ मोहम्मद नास्तिक असून तिने दोन वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या सोळाव्या वर्षी मुस्लिम धर्माचा त्याग केला. आणि तेव्हापासून कुटुंबियांकडून तिचा छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे वडील सौदी सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. रविवारी घरातून पळून ती बँकॉकला गेली.

लाइफटाइम फ्री इन्कमिंग च्या नावावर ग्राहकांची झालेली फसवणूक

लाइफटाइम फ्री इन्कमिंग

पूर्वी दिलेल्या सुविधा बंद करण्याचे नवे नियम या कम्पन्यांनी आणले. पण या सुविधा चालू करण्यासाठी केलेल्या रुपये ५०० ते १००० च्या रिचार्जचे काय याचे उत्तर मात्र ग्राहकांना दिले जात नाही.

मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या या कुटुंबाने

मुस्लिम

बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त त्यांनी छापलेली पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे. मात्र यामागचे सत्य वेगळेच असून त्यांनी मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या आहेत.

माहित आहे का आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस केव्हा आणि कसा सुरु झाला?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस International mens day

१९९५ पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. याला कदाचित कारण हेही असू शकते कि महिलांमध्ये कुठल्याही गोष्टीचा उत्सव करण्याचा उत्साह हा उपजतच असतो. पण तरीही बऱ्याच देशांमध्ये हा ७ फेब्रुवारीचा जागतिक पुरुष दिवस साजरा होतच राहिला.

माहित आहे का अवकाशातला हा देश ‘स्पेस किंगड्म ऑफ ऍसगार्डिया’?

Asgardia

कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर लोकांना आपलं आणि आपल्याला नजरेत असलेल्या लोकांचंच आयुष्य ठाऊक असायचं. हि अमेरिका ती रशिया ते तिकडे आफ्रिका असा काही विचारच नव्हता. पण काही वर्षांनी कोणी जर तुम्हाला म्हंटल कि मी ते जे अवकाशात आहे त्या ‘आसगार्डिया’ चा नागरिक आहे, तर!!

अभिनेत्री रेणुका शहाणे त्यांचा #MeToo अनुभव सांगतात….

रेणुका शहाणे

अगदी राजकारणात स्रियांच्या संरक्षणाचा विडा उचलल्याचे भासवणाऱ्यांनीही एका अर्थाने #MeToo ची खिल्लीच उडवली आहे. यावर रेणुका शहाणे म्हणतात कि हे प्रश्न अत्याचार झालेल्या स्त्रीलाच विचारले जातात हेच आपलं दुर्दैव.