मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय
एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो. त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो. मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.