लहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.
एलॉन मस्कच्या आईने याचं रहस्य उलगडताना सांगितलं “मी मुलांना कठोर परिश्रम करायला शिकवलं आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू दिल्या.” मुलांना पुढच्या आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी त्यांच्या काही टिप्स.
आपण रेल्वेने प्रवास करत असतो. आपल्या बरोबर आणखी काही परिवार असतात. त्यांच्याबरोबर लहान मुलं सुद्धा असतात. या मुलांच्या गमती जमती चालू असतात तोपर्यंत छान वाटतं. पण मध्येच एखादा मूल एखाद्या अनोळखी व्यक्तीशी इतक्या चुकीच्या पद्धतीने बोलताना आपल्याला दिसतं की आपण थक्क होतो.
एवढ्यातच आमच्याकडे एक प्रश्न आला कि, मुलांचे करियर कसे निवडावे… खरंतर मुलांचे करियर पालकांनी निवडण्याची किंवा काही टेस्ट देऊन त्यावरून निर्णय घेण्याची काहीही गरज नाही.
एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो. त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो. मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.
मुलांच्या करिअरबाबत विचार करणाऱ्या पालकांचे सहसा दोन गट आहेत. एकतर पालक अत्यंत लहान वयापासून मुलांच्या करिअरबद्दल जागरूक असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळे क्लास लावतात, अगदी लहानपणापासून आईबाबांनीच मुलांच्या करिअरची सगळी सोय करून ठेवली असते.
मुले जन्माला येतात तेव्हा कोरी पाटी घेऊन येतात, पण त्यावर आपण आपल्या शिकवणीचे, संस्काराचे धडे त्यांना गिरवायला शिकवतो. मुलांना वाढवण्यात त्यांची तब्येत, त्यांचे शिक्षण हे जितके महत्वाचे असते तितकीच महत्वाची त्यांची विचार करण्याची पद्धत असते.
खरेतर कोणाशी मैत्री करणे, अनोळखी लोकांशी संवाद साधणे, या अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतात. आपण कोणाचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही हे जरी खरे असले तरी एक पालक म्हणून मुलांना जगायला योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य असते.
आईबाबांच्या मुलांच्या प्रति काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. त्यातल्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांची यादी करायची म्हटली तर सगळ्यात आधी येते, ते चांगले आरोग्य, चांगल्या सुखसोयी, चांगले शिक्षण.. पण याच बरोबर पालक म्हणून आपली मुलांच्या प्रति एक फार महत्वाची जबाबदारी असते आणि ती म्हणजे मुलांना चांगले वळण लावून त्यांना आयुष्यात एक चांगला माणूस बनवणे. चिडखोर मुलांना कसे हाताळावे ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
तुमची मुलं आळशीपणा करतात? मग त्यांना वेळीच शिस्त लावण्यासाठी हा लेख नक्की वाचा. आपल्या मुलांमध्ये अभ्यास करून मार्क मिळवण्याची क्षमता आहे, पण केवळ त्यांचा आळशीपणा नडतो असं तुम्हाला वाटतं का? मुलांना शिस्त लावून, त्यांच्यातला आळशीपणा घालवण्यासाठी या १० टिप्स नक्की वाचा आणि करून बघा.