मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय? त्यांचा सामना कसा कराल?

मनोविकार आणि शारीरिक विकार यांचा संबंध काय

मित्रांनो, आपलं आयुष्य एका राजाच्या तालावर नाचतं, आणि ते म्हणजे आपलं मन! आपण प्रत्येकजण आपल्या मनाचे गुलाम असतो. असं तुमच्यासोबत होतं का, की सगळं काही अगदी छान चाललेलं असतं आणि अचानक आपल्याला उदास उदास वाटु लागतं? तर मग हा लेख नक्की वाचा.

कळतयं, पण वळत नाही!

मानसशास्त्र

समजा, एखादा वाईट विचार वारंवार मनात रुंजी घालतोय, जसं की आपल्या एका मित्राला काल आत्महत्या करावी वाटत होती, ही तर कॅंसरची लास्ट स्टेज, इथं गोळ्या औषधं काम करणार नाहीत!  समजा तुम्हाला तीव्रपणे एखाद्याला कडकडुन भांडावं-मारावं वाटतयं, सिगरेट दारु प्यावी वाटतेय, किंवा तुमची कसलीही एक वाईट सवय जी तुम्हाला बदलायचीय….. 

आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)

आयुष्यात मिळालेली वरदानं शोधावीत, हक्काचं छप्पर, ठणठणीत आरोग्य, सोन्यासारखी पत्नी, आज्ञाधारक आणि जिगरबाज मुलंमुली, प्रेमळ मित्र, जिव्हाळ्याचे नातेवाईक, सुरक्षित समाज, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, चवदार अन्न, याबद्द्ल सतत आनंदी राहुन, हृदयात कृतज्ञतेची भावना उचंबळुन येईपर्यंत आभार मानावेत, जीवन समृद्ध आहे, तृप्त असं स्वतःच्या मनाला सतत बजावुन सांगावं!

समृद्धीसाठीचे अफर्मेशन: पैशास पत्र….

Money Happyness

आमच्या सगळ्या स्वप्नांचा डोलारा तुझ्या बळावर तर उभारला जातो.
आयुष्याच्या रोजच्या गुलामगिरीचं जोखड दुर फेकुन मुक्तपणे बागडण्यासाठी हवा पैसा….
माझा ठाम विश्वास आहे, तुझ्या मार्फत जगातली सगळी नसली, तरी बरीचशी सुखं मिळवता येतात,
बघ ना!…. साधं गाडीत पेट्रोल घालण्यासाठी तुच लागतोस,

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।