मुलांना बचतीची सवय लावण्याचे पाच सोपे आणि खात्रीशीर उपाय

pregnancy tips in marathi

बचतीचे महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण पैसे साठविण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करते. पण कोणतीही सवय अंगवळणी पडण्यासाठी काही काळ जावा लागतो. म्हणून जर लहान वयातच मुलांना पैसे वाचवण्याची सवय लावली तर भविष्यात पैसे खर्च करताना ते अविचाराने वागणार नाहीत. लहानपणी झालेले संस्कार मनात खोलवर जाऊन रुजतात म्हणून जेवढ्या लवकर आपण … Read more

उत्तम संतती साठी गर्भधारणेची चांगली वेळ कशी निवडावी?

गर्भधारणेसाठी योग्य काळ

प्रत्येक जोडप्याला त्यांचं मूल हे सुदृढ सुसंस्कारित, हुशार, बुद्धिमान असावं असं वाटतं. एखादं मूल कसं घडतं? तर त्याच्या आसपासचं वातावरण जसं असेल, आई वडिलांचा स्वभाव, आई-वडिलांचे संस्कार कसे असतील यावर त्या मुलाचा व्यक्तिमत्व निश्चित होतं. भारतीय प्राचीन शास्त्रानुसार असे काही नियम निश्चित केले आहेत, ज्यामुळे होणारं मूल हे सर्व गुणसंपन्नष यशस्वी, उत्तम जन्माला येऊ शकतं. … Read more