माणसाच्या आयुष्याचं आणि त्यातल्या वेळेचं महत्त्व आणि नियोजन
माणुस सरासरी तब्बल अष्ठ्याहत्तर वर्षे जगतो. त्यापैकी आपली अठ्ठावीस वर्षे झोपण्यात जातात. म्हणजे आपलं तीस टक्के किंवा एक तृतीयांश आयुष्य झोपण्यात किंवा झोप यावी म्हणुन तळमळण्यात जातं….. माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक खराब बातमी आहे. वाईट बातमी ही आहे की विमान, हेलिकॉप्टरसारखी, वेळही भुर्र्कन उडुन जात आहे, आणि चांगली बातमी ही आहे की त्याचे पायलट तुम्ही स्वतःच आहात.