इमोशनल असल्याचा त्रास होतो का तुम्हाला? त्याची कारणं पण समजून घ्या!!
‘इमोशन्स बॅलन्स’ म्हणजे आपल्याला अगदीच साधू-संतांसारखं स्थितप्रज्ञ असण्याची सुद्धा गरज नाही. फक्त इतकेच कि संतुलित मनस्थितीत तुम्ही निर्णय चांगले घेऊ शकता. इमोशनल असणं तोपर्यंत काहीच चूकीचं नाही जोपर्यंत भावनिक होऊन, पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल अशा गोष्टी तुमच्याकडून नकळतपणे घडणार नाही…