तीसरी कसम… विस्मृतीत गेलेला सिनेमा पुन्हा नव्याने बघू..

अवघड परीस्थीतीशी झुंजण्यात शक्ती वाया न घालवणारा, शपथ घेऊन संकटापासुन पळ काढणारा, साध्या भोळ्या स्वभावाचा आणि निर्मळ मनाचा हिरामन आपल्याही प्रत्येकात दडलेला असतोच की….. आपल्या निरागस अभिनयाने राज कपुर आपल्याला जिंकुन घेतो…… तर पुर्वार्धात प्रेमासाठी भुकेली असणारी, हिरामनच्या साधेपणावर भाळलेली, त्याला आपल्या हाताने स्वयंपाक करुन वाढणारी. आणि उत्तरार्धात व्यावहारीक जग पाहीलेली, कठोर ‘हिराबाई’ वहीदाने अगदी सुरेख साकारलीय.

"रहस्य जगण्याचे!" मालिकेतील पुस्तके खरेदी करण्यासाठी आणि मनाचेTalks चे अपडेट्स विनामूल्य मिळविण्यासाठी अधिक माहिती मागवा.
मित्र-मैत्रिणींना पाठवा!!
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।