अंतर्मनाशी संवाद साधण्याचे तीन प्रभावी तंत्र
Once the subconscious mind accepts an idea, it begins to execute it.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
Once the subconscious mind accepts an idea, it begins to execute it.
आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.
स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. हा लेख खास तुमच्यासाठी..
तुम्हाला ज्यांच्या सोबत राहायचे त्यांना समजून घेतले तर तुमचे जगणे सुकर होते. मग तेच स्वतःला नीट समजून घेतले तर!! हेच स्वतःला कसं समजून घ्यायचं, त्याचे फायदे काय आणि मग त्यातून साध्य काय करता येईल ते वाचा या लेखात.
आयुष्याच्या शाळेत शिकून मात्र खूप मोठे तेच होतात जे बहाण्यांच्या मागे दडून बसत नाहीत.. बहाणे बनवण्याची म्हणजेच एक्सक्युजेस देण्याची सवय असेल तर ती घालवण्यासाठी काय करावे ते वाचा या लेखात.
विचारांचा गुंता सोडवता सुटत नाही, हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. तो गुंता सोडवता आला आणि सरावाने गुंता न होणं तुम्हाला जमू लागलं तर तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल आयुष्यात तुमच्यातील सर्वोत्तम व्हर्जन विकसित करण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागतो. आणि म्हणूनच, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं? ते वाचा या लेखात.
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो….! कसे आहात सगळे …???? मला माहिती आहे खरंतर या, लॉकडाऊनच्या काळात असा प्रश्न विचारणे धाडसीपणा ठरेल. सर्वत्र फक्त कोरोना चे थैमान…. संक्रमण आणि मृत्यूची टांगती तलवार, बेरोजगारी… आणि या सर्व अनिश्चिततेचे सावट घेऊन घरात गेल्या अनेक दिवसापासून संयमाच्या कसोटीला पुरेपूर उतरून घरात जायबंदी झालेले आपण…..
आनंद, सुख, हर्ष एवढंच काय यश, समृद्धी हे सगळंच संसर्गजन्य आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर, वेळेच्या बंधनात जगताना आपल्यातल्या स्वच्छंदी व्हर्जनला कुलुपात घालून बंद करून ठेऊ नका. सेल्फ हीलिंगची सवय लावून घ्या. एकदा का हि सवय लागली कि तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी छू-मंतर होऊन जातील.
काही लोकांना सवय असते दुसऱ्याचा अपमान करायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा. मुळात हे लोक एवढ्यासाठीच दुसऱ्याचा अपमान करतात. तुम्ही पण कधीतरी अनुभव घेतला असेलच अशा प्रकारे कोणाच्या तरी वागणुकीतून विचलित झाल्याचा…. जगात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हॅन्डल करणं तुम्हाला जमलं तर तुमच्या आयुष्याचे राजे तुम्हीच. तुमचा अपमान करणाऱ्या लोकांना कसं सामोरं जायचं त्यांचा प्रतिकार कसा करायचा, कसं रीस्पॉन्ड करायचं त्याबद्दल आपण या लेखात बोलू.
तुम्ही अशा परिस्थितीत सापडले असाल तर वेळीच सावध व्हा. गरीब, बिचारं असणं हे तुमच्या अंगी भिनण्याआधी स्वतःवर जाणीवपूर्वक काम करायला सुरु करा. या लेखात मी तुम्हाला पाच सध्या सवयी सांगणार आहे. या सवयी हळूहळू आपल्या अंगी आणा आणि स्व-प्रतिमा सुधारायला, सेल्फ रिस्पेक्ट ने राहायला सुरुवात करा.