दिल्ली मेट्रो मध्ये वासनांध नराधमाला प्रतिकार करणाऱ्या मेघाची कहाणी
दिल्ली शहर जे भारताची राजधानी आहे.. सुशिक्षितांचे, धनिकांचे शहर आहे ते अलीकडे बलात्कार आणि स्त्री अत्याचारांचे माहेरघर असल्याचंही बरेचदा म्हंटल गेलं आहे. पण खरं तर हि एक प्रवृत्ती आहे जिला कुठल्या सीमा नाहीत.